Back to Course

ल. ना. बोंगीरवार समिती

ल. ना. बोंगीरवार समिती

घोषणा – २६ फेब्रुवारी १९७०

स्थापना – २ एप्रिल १९७०

अहवाल सादर – १५ सप्टेंबर १९७१

एकूण सदस्य – ११

एकूण शिफारशी- २०२

महत्त्वाच्या शिफारशी
 1. ग्रामपंचायतीचा कर्यकाल ५ वर्षाचा करण्यत यावा.
 2. न्यायपंचायती रद्द करण्यात याव्यात.
 3. ग्रामसभेच्या वर्षातून किमान दोन बैठका घेण्यात याव्यात.
 4. सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे न ठेवता राज्यशासनाकडे सोपवावा.
 5. सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी.
 6. किमान ५०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.
 7. ग्रामसेवक हा पदवीधर असावा.
 8. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमची स्थापना करावी.
 9. सरपंचांना मानधन देण्यात यावे.
 10. लोकप्रतिनिधींच्या सहभागासाठी नियोजन व मूल्यमापन समितीची स्थापना करण्यात यावी.
 11. जिल्हाधिकाऱ्याऐेवजी मूख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जिल्हा नियोजन समितीचा प्रमुख समजण्यात यावा.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register