Back to Course

जिल्हा परिषदेच्या समित्या

जिल्हा परिषदेच्या समित्या

जिल्हा परिषदेच्या एकूण दहा समित्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची समिती स्थायी समिती ही आहे.

१) स्थायी समिती

एकूण सदस्य- १५

सभापती- जिल्हा परिषद अध्यक्ष

सचिव- उपमुख्य कार्यकारी अधिकारी

कार्ये-

  1. जिल्हा परिषदेच्या अंदाजपञकाला अंतिम मंजुरी देणे.
  2. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची व मासिक हिशोबाची तपासणी करणे.
  3. मुख्य कार्यकारी अधिकार्यास एक महिन्यापर्यंत रजा देणे.
  4. जिल्हा परिषदेच्या सर्व कामांच्या प्रगतीचे नियमन व कालावधी यांचे पुर्नविलोकन करणे.
  5. जिल्हा निधीच्या गुंतवणुकीची व्यवस्था आणि विनिमय करणे.
  6. जिल्हा परिषदेच्या जमा खर्चाचे मासिक हिशोब तपासणी करणे.

 

 सदस्य संख्या ११
 २) कृषी समिती सभापती  सदस्यांपैकी एक
सचिव जिल्हा कृषी अधिकारी
सदस्यसंख्या ११
३) समाज कल्याण समिती  सभापती मागासवर्गीय सदस्य
 महिला सदस्य  ३० टक्के बंधनकारक
 सचिव समाजकल्याण अधिकारी
सदस्यसंख्या १०
४) पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सभापती सदस्यांपैकी एक
सचिव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
सदस्य संख्या
५) अर्थसमिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष
सचिव मुख्य लेखापाल
सदस्य संख्या
६)बांधकाम समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष
सचिव कार्यकारी अभियंता
सदस्य संख्या
७) शिक्षण समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष
सचिव जिल्हा शिक्षण अधिकारी
सदस्य संख्या
८) आरोग्यसमिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष
सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी
सदस्यसंख्या ८ (७० टक्के महिला)
९) महिला व बालकल्याण समिती सभापती महिला सदस्य
सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सुरूवात १९९२
सदस्यसंख्या
१०) जलसंधारण व पेयजल पुरवठा समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष
सचिव कार्यकारी अभियंता
सुरूवात १९९३
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register