UNCTAD

UNCTAD संयुक्त राष्ट्र आमसभेचे व्यापार, गुंतवणूक व विकासाशी संबंधित प्रमुख अंग आहे. ही परिषद सामान्यतः चार वर्षातून एकदा घेतली जाते. १९६८ ची दुसरी परिषद नवी दिल्ली येथे झाली. २०१६ मध्ये चाैदावी परिषद नैरोबी येथे झाली.

स्थापना

१९६४

मुख्यालय

जिनेव्हा

सदस्य

१९४

ध्येय

विकसनशील देशांच्या व्यापार, गुंतवणूक व विकासाच्या संधी वृद्धींगत करून त्यांना जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्म होण्यास मदत करणे.

उद्दिष्टे

व्यापार, आर्थिक मदत, दळणवळण, तंञज्ञान, वित्तपुरवठा यांच्यासह विकासाच्या सर्व अंगाशी संबंधित असणारी धोरणे आखणे.