स्पर्धा परीक्षा[ Spardha Pariksha ] : सामान्य अध्ययन व चालू घडामोडी या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, संयुक्त ‘गट ब’ परीक्षा, संयुक्त ‘गट क’ परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षांच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन व चालू घडामोडी या घटकांच्या तयारीसाठी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षा: सामान्य अध्ययन