Profile Photo

How To Join Spardha Pariksha Test Series

स्पर्धा परीक्षा वेबसाईटवर जा. (Click Here)

Join या बटनावर क्लिक करा.

 

पुढील पेजवर प्राईम मेम्बरशिपला सिलेक्ट करा.

 

पुढील पेजवर Buy Now या बटनावर क्लिक करा.

पुढील पानावर आपले Billing Details जसे- नाव, गाव, पिनकोड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी ही माहिती भरा. तुमच्या अकाउंटसाठी तुमच्या पसंतीचा पासवर्ड निवडा. लक्षात ठेवा- टेस्ट सिरीजसाठी तुमचा ई-मेल आयडी हा तुमचा यूजर आयडी असेल.

पुढे PayuMoney हा पेमेंट गेटवे निवडा आणि Terms आणि Conditions क्लिक केल्याची खात्री करा. आणि Place Order या बटनावर क्लिक करा.

याठिकाणी आपणास काही काळ वाट पहावी लागू शकते (जास्तीत जास्त १ मिनिट).

दरम्यान आपणास PayuMoney च्या वेबसाईटवर redirect केले जाईल. तेथे आपण डेबिट कार्ड, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, व BHIM App द्वारे पेमेंट करू शकाल. पेमेंट यशस्वी झाल्यावर आपण प्राईम मेम्बरशिपने लॉगिन करू शकाल.

 

August 27, 2018

2 comments

  1. Sir mi free membership choose kel ahe.prime mem.ani free mem.madhe kay difference ahe samjla nahi.

    • Fakt Prime Members na GS Foundation Test Series aani CDPO Test Series available aahe.

      Tasech aagami kalat ghenyat yenarya vividh Test Series (Marathi aani English Grammar, ankaganit, buddhatta etc) ya fakt prime members na available aahet.

Leave a Reply

Login

Create an Account Back to login/register