Profile Photo

Current Affairs Test-6

1. जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांपैकी सर्वाधिक बुडीत कर्जे असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

2. जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांपैकी सर्वाधिक बुडीत कर्जे असणाऱ्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

3. पोस्ट पेमेंट बँकेमध्ये केंद्र सरकारची किती टक्के हिस्सेदारी असणार आहे?

4. पोस्ट पेमेंट बँकेमध्ये उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यामध्ये जास्तीत जास्त किती रक्कम जमा करता येईल?

5. सार्क कृषी सहकार्य व्यवसाय मंचाची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?

6. ४८ वर्षांनंतर कोणत्या खेळाडूने "ट्रिपल जंप (पुरुष)" या क्रीडा प्रकारामध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले?

7. “KAKADU-2018” या युद्धसरावामध्ये भारताची कोणती युद्धनौका सहभागी होत आहे?

8. राष्ट्रीय क्रीडा दिन केंव्हा साजरा केला जातो?

9. भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांना आपली सामग्री ऑनलाईन उपलब्ध करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कंपनीने "नवलेखा प्रोजेक्ट" सुरु केला आहे?

10. खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपक यानाचा वापर "गगनयान" अवकाशात सोडण्यासाठी करण्याचे नियोजित आहे?


 

August 31, 2018

Login

Create an Account Back to login/register