सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये चालू घडामोडी (MPSC CURRENT AFFAIRS) या घटकाचा समावेश आहे. या ठिकाणी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्य स्तरावरील महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी प्रकाशित करत आहोत. या चालू घडामोडी संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, पुरस्कार, संमेलने-परिषदा, अहवाल-निर्देशांक, क्रीडा यानुसार विभागल्या आहेत. 

25 जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस

प्रत्येक वर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली भारतीय निवडणूक…

Continue Reading 25 जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस