विद्युत धारा(Current Electricity)

या प्रकरणामध्ये आपण विद्युत धारा(Current Electricity) संबंधी माहिती घेणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच क्रिया या विजेवर अवलंबून असतात. काही महत्वाच्या कार्यास २४ तास वीजपुरवठा लागतो, म्हणूनच त्याचे महत्व लक्षात…

Continue Reading विद्युत धारा(Current Electricity)

पोषण आणि त्याचे महत्व (Nutrition & it's importance)

मानव हा अन्नासाठी पूर्णपणे वनस्पतीवर किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून असल्यामुळे तो परपोषी आहे.  अन्नामधील विविध घटकाला पोषकद्रव्ये  असे म्हणतात. मानवाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असणारे पोषण आणि त्याचे महत्व (Nutrition & it's…

Continue Reading पोषण आणि त्याचे महत्व (Nutrition & it's importance)

गुरुत्वाकर्षण(Gravitation)

या प्रकरणात आपण काही महत्वाच्या संज्ञा पाहणार आहोत, गुरुत्वाकर्षण(Gravitation), न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, पृथ्वीचे गुरुत्व-त्वरण, गुरुत्व-त्वरणाचे काही निष्कर्ष, वजन व वस्तुमान. गुरुत्वाकर्षण [Gravitation]: सर आयझॅक न्यूटन यांच्या मते जगातील कोणत्याही दोन…

Continue Reading गुरुत्वाकर्षण(Gravitation)

गतीविषयक नियम (Law's of Motion)

गतीविषयक नियम (Law's of Motion) पाहण्या अगोदर काही महत्वाच्या संज्ञा[बल, बलाचे वर्गीकरण, जडत्व, संवेग]: बल(Force): बल म्हणजे अशी राशी जी स्थिर वस्तूला गतिमान करते किंवा गतिमान वस्तूला स्थिर करते. म्हणजेच…

Continue Reading गतीविषयक नियम (Law's of Motion)

दाब(Pressure)

काही महत्वाच्या संज्ञा- उत्प्लाविता (Thrust), दाब (Pressure), प्लावी बल (Buoyant Force), आर्किमिडीजचे तत्व(), घनता (Density) : उत्प्लाविता(Thrust): एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर लांब दिशेने प्रयुक्त बलास उत्प्लाविता म्हणतात. उत्प्लाविता हा बलाचाच एक…

Continue Reading दाब(Pressure)

उर्जा, कार्य आणि शक्ती(Energy, Work, Power)

या प्रकरणात आपण महत्वाच्या संज्ञा पाहणार आहोत [उर्जा, कार्य आणि शक्ती(Energy, Work, Power), उर्जेचे प्रकार(Types of Energy), उर्जा अक्षयतेचा नियम(Law of conservation of Energy)]:   उर्जा(Energy) एखाद्या पदार्थाची कार्य करण्याची…

Continue Reading उर्जा, कार्य आणि शक्ती(Energy, Work, Power)

मोजमाप (Measurement)

आपल्या सभोवताली असलेल्या वस्तू किंवा पदार्थ मोजण्यासाठी त्यांच्या काही प्रमाण, राशी अथवा संख्येला एकक म्हणून वापरतात. मोजमाप(Measurement) करताना वेगवेगळ्या प्रकारच्या एकक पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धतींचे वर्गीकरण त्यामध्ये लांबी,…

Continue Reading मोजमाप (Measurement)

गती व गतीचे प्रकार (Motion and Types of motion)

आपण गती व गतीचे प्रकार (Motion and laws of motion) पाहणार आहोत. तसेच काही महत्वपूर्ण संज्ञा पण समजून घेणार आहोत. गती आणि स्थिरता (Motion and Rest) जर एखादी वस्तू स्वतःची…

Continue Reading गती व गतीचे प्रकार (Motion and Types of motion)

अणूंची संरचना

अणुक्रमांक थानी असलेले प्रोटॉनची संख्या अणुक्रमांक म्हणून ओळखली जाते.हे (झ) द्वारा दर्शविले जातेउदा br>6 प्रोटॉन आहेत ज्यामुळे त्याचे अ तटस्थ अणूसाठी,अणुक्रमांक (z) = प्रोटॉन संख्या (पी) = इलेक्ट्रॉख्या (ई)< ये…

Continue Reading अणूंची संरचना

विद्युत धारा

सुमारे २५०० वर्षांपूर्वी श्लेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा (अंबर) लोकरी कापडाने घासला तर त्या दंड्याकडे पिसे आकर्षित होतात. अंबराला ग्रीक भाषेत इलेक्ट्रोन म्हणतात. अंबराच्या…

Continue Reading विद्युत धारा