शब्दसिद्धी

मूळ धातू किंवा मूळ शब्द शब्द म्हणजे सिद्ध शब्द होय. जा, ये, बोल, बस, पी, कर यांसारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात, त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. संस्कृत भाषेतील हजारो…

Continue Reading शब्दसिद्धी

वाक्यांचे प्रकार व वाक्य संकलन

''सकाळी आठ वाजण्याचा सुमार असावा. मी बाहेर जाण्याच्या तयारीत होतो. इतक्यात मला तार मिळाली. तारेत लिहिले होते. मुंबईस ताबडतोब निघून या.'' वरिल ५ वाक्याचे एकञितपणे वाक्य असे तयार होईल की, ''सकाळी…

Continue Reading वाक्यांचे प्रकार व वाक्य संकलन

काळ

वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, याचा बोध जो होतो, त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत. वाक्यातील क्रियेची अपूर्णता दाखविण्यासाठी अपूर्ण काळ वापरतात. अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना…

Continue Reading काळ

अलंकार

ज्याप्रमाणे दागिणे किंवा अलंकार माणसाला शोभा देतात, त्याच्या सोंदर्यात भर पडतात. त्याप्रमाणे भाषेतही अलंकार असतात व त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेच्या साैंदर्यातही भर पडते. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते…

Continue Reading अलंकार

संधी व संधीचे प्रकार

संधी म्हणजे सांधणे, जोडणे. जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण निर्माण होतो. वर्णांच्या अशा एकञ येण्याला…

Continue Reading संधी व संधीचे प्रकार

शब्दशक्ती

शब्दामध्ये अनेक अर्थ प्रकट करण्याचे सामर्थ्य असते. कधी थेट अर्थ असतो, तर कधी गर्भित अर्थ असतो, एकच शब्द अनेक अर्थांनी वापरता येतो. प्रत्येक शब्दामध्ये प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते. शब्दांच्या…

Continue Reading शब्दशक्ती

केवलप्रयोगी अव्यय

मनातील उत्कट भावना व्यक्त करताना जे उद्गार वापरले जातात, त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. जी उद्गारवाचक अव्यये कोणताही भाव व्यक्त करत नाहीत व त्यांच्या वाक्यातील अस्तित्वामुळे वाक्यावर कोणताही परिणाम होत नाही…

Continue Reading केवलप्रयोगी अव्यय

उभयान्वयी अव्यय

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रधानत्वसूचक व गौणत्वसूचक असे उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार केले जातात. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार दोन स्वतंञ आणि अर्थपूर्ण…

Continue Reading उभयान्वयी अव्यय

शब्दयोगी अव्यय

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी असणारा संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. परंतू काही शब्दयोगी…

Continue Reading शब्दयोगी अव्यय

क्रियाविशेषण अव्यय

क्रियापदांबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग, विभक्ती, वचन इ. च्या बदलांमुळे त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. कालदर्शक वाक्यातील क्रिया केंव्हा…

Continue Reading क्रियाविशेषण अव्यय