Contents
show
BIMSTEC(Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) ही बंगालच्या उपसागरास लागून असलेल्या स्वतंत्र राष्ट्रांची ही संघटना आहे.
स्थापना
६ जून १९९७
सदस्य:
- भारत
- बांगलादेश
- म्यानमार
- नेपाळ
- भूतान
- श्रीलंका
- थायलंड
मुख्यालय
ढाका