विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा एक घटक असणाऱ्या सामान्य अध्ययन (General Studies) आणि चालू घडामोडी (Current Affairs) हे घटक सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महत्वपूर्ण आहेत. स्पर्धा परीक्षांमधील या महत्वाच्या अशा घटकांच्या अभ्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.