25 जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस

प्रत्येक वर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली भारतीय निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम 324 नुसार स्थापन करण्यात आला आहे.

2011 मध्ये प्रथम 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 24 जानेवारी 2020 हा दहावा राष्ट्रीय मतदार दिवस आहे.

यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम- ‘Electoral Literacy for a Stronger Democracy.’

राष्ट्रीय मतदार दिवसाची उद्दिष्टे नवीन मतदारांची नोंदणी करणे. मतदारांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहित करणे, मतदार नोंदणी सुलभ करणे.