- सक्षम शिष्यवृत्ती योजना २०१४–१५ पासून सुरु करण्यात आली. या योजनेचा उद्देश आर्थिक दुर्बल गटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पदविका व पदवी स्तरावर तांत्रिक शिक्षण घेण्यास मदत करणे असा आहे.
- या योजनेंतर्गत दिव्यांगांना ३०००० रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. आणि २०००० रुपये आकस्मिकता निधी मदत म्हणून दिला जातो.
दरवर्षी अशा १००० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.