लॉर्ड वेलस्ली याने स्वत:ला बंगालचा सिंह घेाषित केले होते.
त्याने तैनाती फौजेची योजना मांडली. या योजनेनुसार लाॅर्ड वेलस्लीने याचा वापर सर्वप्रथम निजामांवर 1798 मध्ये केला. 1799 च्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिपु सुलतान मारला गोला. तेथे वेलस्लीने तैनाती फौज अवलंबले.
मराठ्यांनी 31 डिसेंबर 1802 च्या वसईच्या तहाने तैनाती फौजेंचा स्विकार केला. मराठ्यानंतर म्हैसुरचा राजा वड्डीयार व अयोध्येचा नवाब यांनी तैनाती फौजेचा स्विकार केला.
लॉर्ड वेलस्ली नंतर 1805 मध्ये लॉर्ड काॅर्नवाॅलिस बंगालचा नवीन गव्हर्नर जनरल म्हणून पुन्हा आपल्या अधिकार पदावर आला. परंतु कॉलराच्या साथीने गाझीयाबाद येथे त्याचा मृत्यु झाला.