शिक्षण सुधारणा – त्याने सार्वजनिक शिक्षण समिती नेमली. बेंटिंगने मेकॉलेला शिक्षण समितीचा अध्यक्ष नियुक्त केले. त्यानुसार उच्च स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजीची भाषा स्वीकारण्यात आली. बेंटिंगने १८३५ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली.
1835 मध्ये लाॅर्ड मेकॉले याच्या शिक्षणा संदर्भातील झिरपता सिद्धांतानुसार 1835 पासुन भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली.
म्हैसुरचा कारभार लॉर्ड विल्यम बेंटींकने हाती घेऊन कूर्ग हे राज्य खालसा केले.