लॉर्ड एल्गिन दुसरा

लॉर्ड एल्गिन दुसरा :- (189४ ते 189९)

  1. 1896 मध्ये मद्रास, बिहार, वायव्य प्रांत, मध्यप्रांत, मुंबई या प्रांतातील दुष्काळाची चौकशी करणारा आयोग सर हॉल यांच्या अध्यक्षतेखाली नेमला. 
  2. 1896 मध्ये बिबॉनिक नावाच्या प्लेगाची भयंकर साथ आली होती. प्लेग कमिशनर म्हणून रँड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. रँड याच्या अत्याचारास कंटाळुन 1897 मध्ये चाफेकर बंधुंनी त्यांची हत्या केली. 
  3. 1897 मध्ये इंडियन करंसी नोट सर्वप्रथम जारी करण्यात आली.