लाॅर्ड हॉड्रिग्ज दुसरा :- (1910 ते 1916)
- 12 डिसेंबर 1911 रोजी भारताची राजधानी कलकत्त्याहुन दिल्ली येथे आणण्यात आली.
- लाॅर्ड हॉड्रिगज याने बंगालची फाळणी रद्द केली. याची घोषणा 12 डिसेंबर 1911 रोजी पंचम जार्ज या ब्रिटीश सम्राटाने केली.
- 1915 मध्ये इंग्रजांनी डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट पास केला.
- 1915 मध्ये ब्रिटीश शासनाने पहिल्यांदाच ग्रामपंचायत विषयक कायदा केला.