लाॅर्ड वेलिंगडन :- (1931 ते 1936)
- या व्हाईसरॉयच्या काळात 1931 व 1932 मध्ये दुसरी व तिसरी गोलमेज परिषद पार पडली.
- मार्च 1933 मध्ये गोलमेज परिषदेवर श्वेत पत्रिका जाहीर करण्यात आली.
- 1932 मध्ये डेहराडुन येथे इंडियन मिलिटरी अकॅडमी स्थापन करण्यात आली.
- 1931 मध्ये ब्रिटीश शासनाने काॅंग्रेसला बेकायदेशीर घोषित केले.