लाॅर्ड लान्सडाऊन

लाॅर्ड लान्सडाऊन :- (1888 ते 189४)

  1. लाॅर्ड लान्सडाऊन याने 1891 मध्ये नवीन कंपनी कायदा पारीत केला व कामाचे तास 09 वरुन 07 करण्यात आले. 
  2. 1891 मध्ये बालविवाहास प्रतिबंध घालणारा सिव्हील मॅरिज ॲक्ट लाॅर्ड लान्सडाऊन याने पारित केला. 
  3. लाॅर्ड लान्सडाऊन याने 1892 मध्ये इंडियन कॉन्सिल ॲक्ट पारित केला. 
  4. लॉर्ड लिटनने सुरु केलेला स्टॅटूटरी सिव्हिल सर्व्हीसेस ॲक्ट हा लाॅर्ड लान्सडाऊन याने रद्द केला. 
  5. लाॅर्ड लान्सडाऊनच्या काळातच 1893 मध्ये सर ड्युरँड याने भारत व अफगाणिस्तान सीमे संदर्भात रेषा आखली तिला ड्युरँड रेषा म्हणतात.