लाॅर्ड रिडींग :- (1921 ते 1926)
- 1919 च्या कायद्यानुसार प्रांतामध्ये निर्माण झालेल्या द्विदल राज्य पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटीश शासनाने मुडीमन समिती नेमली.
- भारतामध्ये व्यापक स्तरावरील सर्व प्रथम जनगणना 1921 मध्ये झाली.
- आय पी एस परीक्षा भारतामध्ये सर्वप्रथम 1922 मध्ये घेण्यात आल्या.
- 1925 मध्ये कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.