लाॅर्ड मिंटो दुसरा :- (1905 ते 1910)
- 1909 मध्ये मोर्ले मिंटो कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
- लाॅर्ड मिंटो याने 1908 मध्ये फॅक्टरी कमिशन नेमले.
- 1907 मध्ये देशातील पहिला पोलाद कारखाना जमशेदपुर येथे जमशेदजी टाटा यांनी स्थापन केला.