भारतीय स्वातंत्र्याच्या ठरावास 04 जुलै 1947 ला इग्लंडच्या राजाने मान्यता दिली.
18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा ठराव इग्लंडच्या पार्लामेंटचा ठराव पास झाला. वरील कायद्यानुसा इग्लंडच्या राजाचे कैसर ए हिंद हे पद रद्द करण्यात आले.
03 जुन 1947 च्या मांऊटबॅटन योजनेनुसार भारत व पाकिस्तान हे विभाजित झाले. 14 आॅगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताचा राष्ट्रध्वज दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकविण्यात आला.
16 आॅगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान दरम्यान रँडक्लिफ रेषा आखण्यात आली.
लाॅर्ड माऊंटबॅटन हा शेवटचा ब्रिटीश व्हाईसरॉय होता. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल :- लाॅर्ड माऊटबॅटन तर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल :- सी राजगोपालचारी