लाॅर्ड डफरिन

लाॅर्ड डफरिन :- (1884 ते 1888)

  1. डफरिन च्या काळात पंचदेह हे प्रकरण गाजले. पंचदेह या गावावर अफगाणिस्तान व रशिया या दोन्ही देशांनी हक्क सांगितला. लाॅर्ड डफरिन याने मध्यस्थी केल्याने अफगाणिस्तानने पंचदेह गावावरील हक्क सोडला. 
  2. लाॅर्ड डफरिन च्या काळातच 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 
  3. 1886 मध्ये अलाहाबाद हे चौथे उच्च न्यायालय निर्माण करण्यात आले.
  4. उत्तर ब्रम्हदेश भारतास जोडण्यात आला. 
  5. डफरिन याने मुलकी सेवेचा अभ्यास करण्यासाठी 1886 मध्ये चार्ल्स ॲचिसन ही समिती नेमली.