लाॅर्ड आर्यविन

लाॅर्ड आर्यविन :- (1926 ते 1931)

  1. 1927 मध्ये इंग्लंड मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले. ते मार्च 1928 मध्ये भारतात आले. 
  2. 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद लंडन येथे पार पडली. 
  3. बाल विवाहास प्रतिबंध करणारा शारदा ॲक्ट 1929 मध्ये मंजुर करण्यात आला. 
  4. 05 मार्च 1931 रोजी गांधी आर्यविन करार झाला. 
  5. 1928 मध्ये रॉयल कमिशन ऑन ॲग्रीकल्चर नेमण्यात आले.