राष्ट्रीय संस्कृती महोत्सव [Rashtriy sanskriti Mahotsav]

राष्ट्रीय संस्कृती महोत्सव

राष्ट्रीय संस्कृती महोत्सव: आयोजन– केंद्रीय संस्कृती मंञालयाकडून

सुरूवात– पहिला राष्ट्रीय संस्कृती महोत्सव नोव्हेंबर २०१५ मध्ये दिल्ली येथे आयोजित केला होता.

उद्देश– देशातील विविध प्रकारच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणे. यात हस्तकला, खाद्यसंस्कृती, चिञकला, शिल्पकला, फोटोग्राफी व नृत्यकला यांचा समावेश आहे.

आजवरचे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव

  1. दिल्ली- नोव्हेंबर २०१५.
  2. दिल्ली- आॅक्टोबर २०१६
  3. वाराणसी- डिसेंबर २०१६
  4. बंगळूरू- मार्च २०१७
  5. तवांग(अरुणाचल प्रदेश)- मार्च २०१७
  6. अहमदाबाद- ऑक्टोबर २०१७
  7. बंगळूरू-जानेवारी 2018