Contents
show
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ही राज्यघटनेच्या कलम ३३८ नुसार स्थापन करण्यात आलेली संवैधानिक संस्था आहे.
- १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या ठरावाने बहुसदस्सीय अनुसूचित जाती व जमाती आयोग स्थापन केला गेला. ज्याला वैधानिक दर्जा नव्हता.
- १९८७ मध्ये केंद्र सरकारच्या दुसर्या ठरावाने या आयोगाचे नामकरण राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग असे केले.
- १९९० च्या ६५ व्या घटनादुरूस्तीने उच्चस्तरीय बहुसदस्सीय राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग स्थापन केला.
- नंतर, २००३ च्या ८९ व्या घटनादुरूस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग विभाजित केला. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे दोन आयोग स्थापन केले.
- २००४ साली स्वतंञ असा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग स्थापन झाला.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग – रचना
आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष व तीन इतर सदस्य असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती कडून केली जाते. त्यांच्या कार्यकाल व सेवाशर्ती राष्ट्रपती कडून निश्चित केल्या जातात.
कार्ये-
अधिकार-
अहवाल-