राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा-२०१७

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा-२०१७ (Commonwealth Shooting Championship-२०१७) २८ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०१७ दरम्यान आॅस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन येथे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत भारताला ६ सुवर्ण, ७ राैप्य आणि ७ कास्य पदके प्राप्त झाली. भारत या स्पर्धेत प्रथम एकूण २० पदकांसह क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत पदक मिळविणारे भारतीय खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.

 

१० मी. एअर पिस्तुल

पुरुष

 • शाहझर रिझवी (सुवर्ण)
 • अोंकार सिंग (राैप्य)
 • जितु राय (कास्य)

महिला

 • हिना सिद्धु (सुवर्ण)

२५ मी रॅपिड फायर पिस्तुल

पुरुष

 • अनिश अनिश (राैप्य)
 • नीरज कुमार (कास्य)

महिला

 • अन्नु राज सिंग (कास्य)

५० मी. पिस्तुल

पुरुष

 • प्रकाश नांजप्पा (सुवर्ण)
 • अमनप्रित सिंग (राैप्य)
 • जितु राय (कास्य)

१० मी. एअर रायफल

पुरुष

 • दीपक कुमार (कास्य)

महिला

 • पुजा घाटकर (सुवर्ण)
 • अंजुम माैडगिल (राैप्य)

५० मी. रायफल प्रोन

पुरुष

 • गगन नारंग (राैप्य)
 • स्वप्निल सुरेश कुसळे (कास्य)

महिला

 • अंजुम माैडगिल (कास्य)

५० मी. रायफल ३ पोजिशन्स

पुरुष

 • सत्येंद्र सिंग (सुवर्ण)
 • संजीव राजपुत (राैप्य)

डबल ट्रॅप

पुरुष

 • अंकुर मित्तल (सुवर्ण)

महिला

 • श्रेयसी सिंग (राैप्य)

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा २०१७ -पदक तालिका

रॅंकदेशसुवर्णराैप्यकास्यएकूण
भारत२०
आॅस्ट्रेलिया१७
इंग्लंड
स्काॅटलंड