- केंद्र सरकारने २०१७–१८ २०१९–२० या कालावधीसाठी महिला शक्ती केंद्र या योजनेला मंजुरी दिली आहे.
- या योजनेचा उद्देश सामाजिक सहभागातून ग्रामीण महिलांचे सबलीकरण करणे हा आहे.
महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांसाठी ही केंद्रे गाव, तालुका व राज्य यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतील आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसही बळकटी देतील