महाराष्ट्रातील क्रांतीकारी चळवळ

६.३ महाराष्ट्रातील क्रांतीकारी चळवळ

६.३.१ वासुदेव बळवंत फडके

इ.स. १८४५ मध्ये ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या फडकेंनी इंग्रजी िाक्षण घेतल्यानंतर रेल्वेखात्यात लिपीक म्हणून व नंतर लष्करी खात्यात नोकरी केली. या ठिकाणी मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत होऊन सरकारी नोकरी सोडली याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातले होते. याबद्दल ब्रिटीाांची उदासीनता पाहून फडकेंच्या मनात क्रांतीवादी विचार घोळू लागले. त्यासाठी सुिाक्षीतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मांग व रामोाांचे सैन्य उभारले. इ.स. १८७९ पासून फडकेंनी ब्रिटीाांविरुद्ध क्रांतीयुद्ध पुकारले. पिचम महाराष्ट्रात फडकेंची मोठी दहात निर्माण झाली. फडकेंनी क्रांतीकारकांचे सास्त्र गट तयार करुन त्यांच्याद्वारे दळणवळणाचे मार्ग उध्वस्त करणे, फोनच्या तारा तोडणे, कारागृहांवर हल् करुन कैद्यांना मुक्त करणे, सरकारी खजीने लुटणे असा उठाव सुरु केला. धनिकांच्या घरातील लुटलेला पैसा व धान्य त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना वाटल्यामुळे फडके लोकांचे दैवत बनले. ब्रिटीा ाासनाने फडकेंच्या उठावाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना पकडण्यासाठी मेजर डॅनियलची नियुक्त केली तसेच मोठ्या बक्षिसाची रक्कमही जाहीर केली. २७ जुलै १८७९ रोजी

गाणगापूरजवळील एका मंदिरात तापाने फणफणलेले फडके डॅनियलच्या हाती लागले. फडकेंवर

राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. फडकेंच्या वतीने सार्वजनिक काकांनी व नंतर सत्र न्यायालयात महादेव चिमणाजी आपटे या वकीलांनी खटला लढवला परंतु ब्रिटीा न्यायालयाने फडकेंना जन्मठेपेची िाक्षा सुनावली. एडनच्या तुरुंगात १७ फेब्रुवारी १८८३ रोजी या महान क्रांतीकारकाचा मृत्यु झाला.

 

६.३.२ बाल समाज व समर्थ िावाजी समाज

पांडुरंग खानखोजे, गजानन पाठक व लक्ष्मण ार्मा या टिळकभक्त विद्यार्थ्यांनी वर्धा व नागपुर येथे स्थापन केलेली आर्य बांधव समाज ही संस्था वर्ध्याला बाल समाज या नावाने आणि नागपूरला समर्थ िावाजी समाज या नावाने गुप्तपणे क्रांतीकार्य करीत होती. व्यायाम करण्यासाठी तालमीत जमायचे, कुस्ती व कसरतीचे खेळ िाकवायचे, गणेाोत्सव, िावजंयती उत्सव साजरे करुन देाभक्त तरुणांना देा मुक्त करण्याच्या प्रयत्नात सामील करुन घ्यायचे असे या संघटनेचे सूत्र होते.

 

६.३.३ चाफेकर बंधूचे क्रांतीकार्य

इ.स. १८९६ मध्ये दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे चाफेकर बंधू तसेच दामुअण्णा भिडे, महादेव विनायक रानडे या तरुणांनी चाफेकर क्लबची स्थापना केली. याच काळात महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता. पाठोपाठ प्लेगची भंयकर साथ आली. प्रथम मुंबईत या रोगाची लागण झाली आणि तेथून ती अन्य ाहरात पसरली. प्लेगच्या साथीला आळा घालण्यासाठी ४ फेब्रुवारी १८९७ रोजी मंजुर झालेल्या एका कायद्यानुसार प्रांतिक सरकारला विोष अधिकार देण्यात आले. प्लेगची लागण झालेल्या रोग्यास निरोगी माणसापासून वेगळे करणे व त्यास खास इस्पीतळात दाखल करणे आवयक होते पण रोगाचा नायनाट करण्याच्या बहाण्याने इंग्रज पोलीसांनी जनतेवर अत्याचार सुरु केले. पुण्यात प्लेगला आळा घालण्याची खास कामगिरी कॅप्टन रँड या कडक वर्तन असलेल्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. त्याच्या सैनिकांनी प्लेगचा रोगी ाोधण्याचा धडाका लावला. देवघरात घुसून देव्हाऱ्यासह सर्व भांडीकुंडी

फेकून देत, बिछाने-कपडे जाळून टाकत. अनेक ठिकाणी किंमती ऐवज चोरीस गेला, स्त्रियांची

विटंबना झाली. या अत्याचारामुळे क्रांतीकारक पेटून ऊठले. चाफेकर बंधुंनी रँडच्या खूनाचा कट रचला. २२ जून १८९७ रोजी दामोदर चाफेकर व त्यांच्या बंधूंनी मध्यरात्री गव्हर्नर सोबत मेजवानी आटोपून घोडागाडीतून ाहरात परतणाऱ्या कॅप्टन रँड व लेप्टनंट आयर्स्टवर गोळ्या झाडल्या. आयर्स्ट ताबडतोब मृत्यु पावला तर रँड दोन दिवसांनी मरण पावला. या खूनाची चौकाी सुरु झाली. गणेा ांकर द्रवीड व रामचंद्र ांकर द्रवीड हे बंधू फितूर झाल्याने १७ डिसेंबर १८९८ रोजी बाळकृष्ण चाफेकर पकडले गेले. याचा बदला घेण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी वासुदेव चाफेकर व महादेव विनायक रानडे यांनी द्रवीड बंधूना गोळ्या झाडून ठार केले. अखेर सर्वजण पकडले गेले. दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे चाफेकर बंधू व महादेव रानडे या सर्वांना फााीची िाक्षा झाली.

 

६.३.४ विनायक दामोदर सावरकर

नोव्हेंबर १८९९ मध्ये सावरकर, राजबापू म्हसकर, रावजी कृष्णा या तिघांनी नािाकमध्ये “राष्ट्रभक्तसमुह” ही गुप्तमंडळी स्थापन केली. १ जानेवारी १९०० रोजी स्थापन झालेल्या “मित्रमेळा” हे त्या गुप्तमंडळीचे प्रकट रुप होते. याच संस्थेतून निर्भय व धाडसी राष्ट्रभक्त तरुणांची निवड करुन १९०४ मध्ये “अभिनव भारत” या क्रांतीकारी संघटनेची स्थापना करण्यात आली. देााचे संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हे अभिनव भारत या संघटनेचे ध्येय असून त्यासाठी सास्त्र क्रांतीचे धोरण स्वीकारले. पं. यामजी कृष्ण वर्मा यांनी हिंदी विद्यार्थ्यांसाठी िावाजी िाष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. टिळकांच्या प्रयत्नांमुळे ही िाष्यवृ्‌ती सावरकरांना दिली गेली. त्यामुळे इ.स.१२०६ साली वि. दा. सावरकर हे बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. यानंतर अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधू गणेा दामोदर सावरकर यांनी पाहिले. सावरकर लंडनला पोहोचल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी हिंदी लोकांना एकत्रित केले तसेच लंडनहून पिस्तुले व काडतुसे नािाकला पाठवली. सेनापती बापट व बंगालचे हेमचंद्र दास यांना रिायन क्रांतीकारकांकडून बाँब तयार करण्याचे प्रिाक्षण घेण्यासाठी सावरकरांनी पॅरीसला पाठवले होते. या काळात अभिनव भारतचे क्रांतीकारक संपूर्ण देाात प्रसिद्ध होऊ लागले. अभिनव भारताच्या सदस्या मॅडम मादाम कामा यांनी १९०७ मध्ये जर्मनीत भरलेल्या इंटरनॅानल सोॉलिस्ट कॉन्फरन्समध्ये स्वतः तयार केलेला तिरंगा ध्वज स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून फडकवला व भारतीयांच्या स्वातंत्र्याची आकांक्षा जगापुढे मांडली.

सावकरांच्या लंडन येथील क्रांतीकार्याची सरकारला माहिती लागल्यामुळे जून १९०८ साली नािाक येथे गणेा दामोदर सावरकर यांच्या घराची झडती घेतली. काही गुप्त कागदपत्रे सरकारच्या हाती लागल्याने गणेा सावरकरांना जन्मठेपेची िाक्षा झाली. याचा बदला घेण्यासाठी पंजाबच्या मदनलाल धिग्रांने १ जुलै १९०९ रोजी कर्झन वायलीचा खून केला. १७ ऑगस्ट रोजी त्याला फााी देण्यात आली. तसेच अभिनव भारतने नािाकच्या जिल्हाधिकारी ऑर्थर जॅक्सनचा खून करण्याचा कट रचला. २९ डिसेंबर १९०९ रोजी नािाकच्या विजयानंद नाट्यगृहात १८ वर्षे वयाचा अनंत लक्ष्मण कान्हेरेने जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. १९ एप्रिल १९१० रोजी कान्हेरेला फााी देण्यात आली. जॅक्सनच्या खुनानंतर सरकारने अनेकांची धरपकड सुरु केली. अभिनव भारतच्या ााखेवर छापे टाकून ती नेस्तनाबुत केली. जॅक्सनच्या वधाचा संबंध सावरकरांाी जोडण्यात येऊन त्यांना ३१ मार्च १९१० रोजी बोटीने निघाले. ७

जुलैला त्यांची बोट मार्सेलीस बंदराजवळ थांबली असता सावरकरांनी बोटीच्या संडासातील छिद्रातून समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली आणि गोळ्यांच्या वर्षावात प्रान्सचा किनारा गाठला. पण पलायनाचा प्रयत्न अपयाी ठरुन त्यांना अटक झाली. २४ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना जन्मठेप व ५० वर्षे काळया पाण्याची िाक्षा ठोठावण्यात आली. अंदमानच्या भयंकर तुरुंगात १० ते ११ वर्षे सावरकरांनी तुरुंगवास भोगला. ६ जानेवारी १९२४ रोजी त्यांची सुटका झाली.

 

६.३.५ सेनापती बापट

पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे मुंबई विद्यापीठाच्या मंगळदास नथुबाई टेक्निकल स्कॉलरिाप तर्फे इंग्लडंला मेकॅनिकल इंजिनिारिंगचे िाक्षण घेण्यासाठी गेले असता, त्यांची भेट क्रांतीकारकांना मदत करणाऱ्या यामजी कृष्ण वर्मा यांच्यााी झाल्याने ते क्रांतीकार्याकडे खेचले गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी आपल्या भाषणातून त्यांची इंग्रज राजवटीचे सत्य स्वरुप उघड केल्याने त्यांची िाष्यवृत्ती बंद करण्यात आली त्यामुळे ते इंडीया हाऊसमध्ये रहायला गेले. तेथेच सावरकर, मदनलाल धिंग्रा यांचा सहवास लाभला. सावरकरांच्या प्रभावाने बापट बाँबविद्या िाकण्यासाठी पॅरीसला गेले तेथे त्यांना रिायन भाषेतील बाँब तयार करण्याची कागदपत्रे मिळाली. अन्या खोस या रिायन महिलेच्या मदतीने त्यांचे भाषांतर करुन भारतीय क्रांतीकारकांना त्याच्या प्रती पाठवल्या. १९०८ मध्ये ते भारतात परतले. ३० एप्रिल १९०८ रोजी खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या क्रांतीकारकांनी कलकत्त्याचे मॅजीस्ट्रेट किंग्जफोर्ड यांच्या गाडीवर बाँब टाकला. यात किंग्जफोर्ड बचावला. पण दोन स्त्रिया ठार झाल्या. खुदीरामला फााी झाली तर प्रफूल्ल चाकीने आत्महत्या केली. यानंतर ३६ क्रांतीकारकांना अटक होऊन त्यांच्यावर खटले भरले हे माणिकतोळा प्रकरण खूप गाजले. माणिकतोळा बागेतील सर्व बाँबसाठा सरकारने जप्त केला. यामागील सूत्रधार म्हणून पोलीस बापटांना ाोधू लागले. २८ डिसेंबर १९१२ रोजी त्यांना अटक झाली. पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. मुळाी सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्र

चळवळीत बापटांनी मोठे योगदान दिले. २८ नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

 

६.३.६ िावराम हरि राजगुरु

पुणे जिल्ह्यातील खेड येथे १९०८ मध्ये राजगुरुचा जन्म झाला. डॉ. हर्डीकर यांच्या सेवादलात असतांनाच त्यांचा संबंध ‘हिंदूस्थान रिपब्लीकन पार्टी’ या क्रांतीकारी संघटनेाी आला. चंद्रोखर आझाद, भगतसिंह, सुखदेव आा क्रांतीकारकांच्या सहवासात आल्याने ते सास्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपतरायांवर साँडर्स नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांने लाठीहल् केला. त्यात जखमी होऊन लजपतराय मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरु व भगतसिंहने लाहोर येथे साँडर्सवर गोळ्या घालून त्याची हत्या केली. या हत्येबरोबरच नॅानल बँकेची लूट, क्रांतीकारक जोगेाचंद्र चटर्जींची सुटका यांतही राजगुरुंचा सहभाग होता. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंह व सुखदेवसह राजगुरुलाही फााी देण्यात आली.