महाराष्ट्राची लोकसंख्या

२०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या- 11.24 कोटी आहे. राज्याची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९.३ टक्के असून लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

 

लोकसंख्येनुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे 
लोकसंख्येनुसार पहिले पाच जिल्हेलोकसंख्येनुसार शेवटचे पाच जिल्हे
 20012011२००१२०११
पहिला मुंबई उपनगर (8.8%) ठाणे ३५सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग
दुसराठाणे (8.4%)पुणे३४गडचिरोली गडचिरोली
तिसरापुणे (7.5%) मुंबई उपनगर३३हिंगोलीहिंगोली
चाैथानाशिक (5.2%)नाशिक३२वाशीमवाशीम
पाचवाअहमदनगर (4.2%) नागपूर३१भंडाराभंडारा

दशवार्षिक वाढीचा दर

दशवार्षिक वाढीच्या दरानुसार पहिले व शेवटचे पाच राज्ये

दशवार्षिक वाढीच्या दरानुसार पहिले पाच जिल्हे दशवार्षिक वाढीच्या दरानुसार शेवटचे पाच जिल्हे
१९९१-२००१२००१-२०१११९९१-२००१२००१-२०११
ठाणे (५४.९)ठाणे (३५.९)सिंधुदुर्ग (४.४)मुंबई (-५.८)
आैरंगाबाद (३०.८)पुणे (३०.३)मुंबई (५.१)रत्नागिरी (-५)
पुणे (३०.७)आैरंगाबाद (२७.३)रत्नागिरी (९.९)सिंधुदुर्ग (-२.३)
नाशिक (२९.७)नंदुरबार (२५.५)गोंदिया (१०.५)वर्धा (४.८)
मुंबई उपनगर (२८)नाशिक (२२.३)भंडारा (११.२)भंडारा (५.५)

 

लोकसंख्येची घनता

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ३६५ आहे. २००१ मध्ये लोकसंख्येची घनता ३१५ इतकी होती.

 लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे

लोकसंख्येच्या घनतेनुसार नुसार पहिले पाच जिल्हेलोकसंख्येच्या घनतेनुसार नुसार शेवटचे पाच जिल्हे
२००१२०११२००१२०११
पहिलामुंबई (४८२१५)मुंबई उपनगर (२०९८०)३५गडचिरोली (६७)गडचिरोली (७४)
दुसरामुंबई उपनगर (१६०८२)मुंबई (१९६५२)३४सिंधुदुर्ग (१६७)सिंधुदुर्ग (१६३)
तिसराठाणे (८५१)ठाणे (११५७)३३चंद्रपूर (१८१)चंद्रपूर (१९३)
चाैथापुणे (४६२)पुणे (६०३)३२यवतमाळ (१८१)रत्नागिरी (१९७)
पाचवाकोल्हापूर (४५८)कोल्हापूर (५०४)३१उस्मानाबाद (१९६)यवतमाळ (२०४)

 

 

लिंग गुणोत्तर

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर    आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर  इतके होते.

लिंग गुणोत्तरानुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे

लिंग गुणोत्तरानुसार पहिले पाच जिल्हेलिंग गुणोत्तरानुसार शेवटचे पाच जिल्हे
२००१२०११२००१२०११
पहिलेरत्नागिरी (११३६)रत्नागिरी (११२२)३५मुंबई (७७७)मुंबई (८३२)
दुसरेसिंधुदुर्ग (१०७९)सिंधुदुर्ग (१०३६)३४मुंबई उपनगर (८२२मुंबई उपनगर (८६०)
तिसरेगोंदिया (१००५)गोंदिया (९९९)३३ठाणे (८५८)ठाणे (८८६)
चाैथेसातारा (९९५)सातारा (९८८)३२पुणे (९१९)पुणे (९१५)
पाचवेभंडारा (९८१)भंडारा (९८२)३१आैरंगाबाद (९२४)बीड (९१६)

 

साक्षरता

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता     आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता   इतकी होती.

साक्षरतेनुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे

 साक्षरतेनुसार पहिले पाच जिल्हे साक्षरतेनुसार शेवटचे पाच जिल्हे
२००१२०११२००१२०११
पहिलामुंबई उपनगर (८७) मुंबई उपनगर (९०)३५नंदुरबार (५६) नंदुरबार (६४)
दुसरामुंबई (८६) मुंबई (८९)३४गडचिरोली (६०) जालना (७२)
तिसरानागपूर (८४) नागपूर (८८)३३जालना (६४) परभणी (७३)
चाैथाअमरावती (८३) अमरावती (८८)३२परभणी (६६) धुळे (७३)
पाचवाअकोला (८१) अकोला (८७)३१हिंगोली (६६) गडचिरोली (७४)

नागरीकरण

वयोगट

लोकसंख्येचे भाषावार विभाजन

लोकसंख्येचे धर्माच्या आधारे विभाजन

लोकसंख्येचे जातीवार विभाजन

अपंग लोकसंख्या