भारतातील गव्हर्नर/गव्हर्नर जनरल/व्हाईसराॅय

 1. रॉबर्ट क्लाईव्ह :- 1757 ते 1760 व दुसऱ्यांदा 1765 ते 1767
 2. वॉरन हेस्टींग :- 1772 ते 1785
 3. लाॅर्ड काॅर्नवाॅलिस:- 1786 ते 1793
 4. सर जॉन शोअर :- 1793 ते 1798 
 5. लॉर्ड वेलस्ली :- 1798 ते 1805
 6. लॉर्ड मिंटो:- १८०७ ते १८१३
 7. लॉर्ड मार्क्वेस्ट हेस्टींग:-१८१३ ते १८२३
 8. लॉर्ड विल्यम बेंटींक :- 1828 ते 1835
 9. चार्ल्स मेटकाल्फ :- 1835 ते 1836 याची एकमेव सुधारणा म्हणजे त्याने वृत्तपत्रावरील सर्व बंधने उठविली म्हणून त्याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असे म्हणतात.
 10. लाॅर्ड ऑकलंड :- 1836 ते 1842 याच्या काळामध्ये पहिले अफगाण युद्ध झाले. यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला.
 11. लाॅर्ड एलेन बरो :- 1842 ते 1844 लाॅर्ड एलेन बरो याच्या काळात 1843 मध्ये सिंध हा प्रांत भारतास जोडण्यात आला. अफगाणिस्तान व ब्रिटीशांमध्ये दुसरे युद्ध होऊन अफगाणिस्तानचा पराभव झाला.
 12. लाॅर्ड हार्डींग्ज पहिला :- 1844 ते 1848 याच्या काळामध्ये रविवारची साप्ताहिक सुट्टी सुरु करण्यात आली. पहिले इंग्रज व शिख युद्ध झाले. यामध्ये इंग्रज विजयी झाले.
 13. लॉर्ड डलहौसी :- 1848 ते 1856
 14. लाॅर्ड कॅनिंग :- (1856 ते 1858-गव्हर्नर जनरल आणि 1858 ते 1862-व्हाईसरॉय)
 15. लॉर्ड एल्गिन पहिला :- (1862 ते 1863) पंजाब मधील वहाबी या मुस्लिमांचा विद्रोह शमविण्यात लाॅर्ड एल्गिन यास यश आले. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्याचा मृत्यू झाला.
 16. लॉर्ड जॉन लॉरेन्स :- (1864 ते 1869)
 17. लाॅर्ड मेयो :- (1869 ते 1872)
 18. लाॅर्ड नार्थब्रुक :- (1872 ते 1876)
 19. लाॅर्ड लिटन :- (1876 ते 1880)
 20. लॉर्ड रिपन 1880 ते 1884 :-
 21. लाॅर्ड डफरिन :- (1884 ते 1888)
 22. लाॅर्ड लान्सडाऊन :- (1888 ते 189४)
 23. लॉर्ड एल्गिन दुसरा :- (189४ ते 189९)
 24. लाॅर्ड कर्झन :- (189९ ते 1905)
 25. लाॅर्ड मिंटो दुसरा :- (1905 ते 1910)
 26. लाॅर्ड हॉड्रिग्ज दुसरा :- (1910 ते 1916)
 27. लॉर्ड चेम्सफर्ड :- (1916 ते 1921)
 28. लाॅर्ड रिडींग :- (1921 ते 1926)
 29. लाॅर्ड आर्यविन :- (1926 ते 1931)
 30. लाॅर्ड वेलिंगडन :- (1931 ते 1936)
 31. लाॅर्ड लिनलिथगो :- (1936 ते 1943)
 32. लाॅर्ड वेव्हेल :- (1943 ते 1947)
 33. लाॅर्ड माऊंटबॅटन :- (मार्च 1947 ते जुन 1948)