भारताचे युद्ध सराव

भारताचे इतर देशांसोबत २०१७ मध्ये पार पडलेले संयुक्त लष्करी सराव खालीलप्रमाणे आहेत. भारताचे युद्ध सराव-2017 :

खंजर IV

सहभागी देशभारत व किरगीझस्तान
ठिकाणकोक झंगक (किरगीझस्तान)
कालावधी२० फेब्रुवारी ते ५ मार्च २०१७

सूर्य-किरण XI

सहभागी देशभारत व नेपाळ
ठिकाणपिथोरगढ भारत
कालावधी७ ते २० मार्च २०१७

अल नागाह-ली

सहभागी देशभारत व ओमान
ठिकाणबाकलोह, भारत
कालावधी७ ते १० मार्च २०१७

 बोल्ड कुरुक्षेत्रा

सहभागी देशभारत व सिंगापूर
ठिकाणमध्य प्रदेश
कालावधी४ ते २१ मार्च

Nomadic Elephant XII

सहभागी देशभारत व मंगोलिया
ठिकाण वैरेंगते, मिझोरम
कालावधी५ ते २१ एप्रिल २०१७

मैत्री

सहभागी देशभारत व थायलंड
ठिकाणबोकलोह, भारत
कालावधी३ ते १७ जुलै २०१७

सूर्य-किरण XII

सहभागी देशभारत व नेपाळ
ठिकाण सालझंडी, नेपाळ
कालावधी३ ते १६ सप्टेंबर २०१७

युद्ध अभ्यास

युद्ध अभ्यास-२०१७

सहभागी देशभारत व अमेरिका
ठिकाण वाशिंग्टन
कालावधी१४ ते २७ सप्टेंबर २०१७

मित्र शक्ती 

सहभागी देशभारत श्रीलंका
ठिकाणपुणे
कालावधी13 – 25 ऑक्टोबर

इंद्र

सहभागी देश रशिया
ठिकाण सर्जेविस्की, रशिया
कालावधी 1 9-2 9 ऑक्टोबर

प्रबल डोस्तिक

सहभागी देशकझाकस्तान
ठिकाण बाक्लोहो, भारत
कालावधी 2 – 15 नोव्हेंबर

संप्रती VII

सहभागी देश बांगलादेश
ठिकाणशिलाँग, भारत
कालावधी 6 – 11 नोव्हेंबर

Imbax I

सहभागी देश म्यानमार
ठिकाण  शिलाँग, भारत
कालावधी 20-25 नोव्हेंबर

अजय योद्धा

सहभागी देश युनायटेड किंगडम
ठिकाण महाजन फायरिंग रेंज, भारत
कालावधी 1 – 14 डिसेंबर

Ekuverin VIII

सहभागी देश मालदीव
ठिकाण बेळगाव, भारत
कालावधी 14-27 डिसेंबर


२०१८

Vinbax I

सहभागी देशव्हिएतनाम
ठिकाणजबलपूर, भारत
कालावधी30 जानेवारी – 3 फेब्रुवारी

वज्रा प्रहार

सहभागी देशयुनायटेड स्टेट्स 
ठिकाणयुनायटेड स्टेट्स
कालावधी30 जानेवारी – 3 फेब्रुवारी

शक्ती IV 

सहभागी देशभारत-फ्रान्स 
ठिकाणफ्रान्स 
कालावधी३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी 

Lamitye VIII

सहभागी देशभारत-सेशेल्स 
ठिकाणमाहे, सेशेल्स 
कालावधी२४ फेब्रुवारी ते ४ मार्च

सूर्य-किरण XIII

सहभागी देशभारत व नेपाळ
ठिकाणपित्तोडगढ, भारत
कालावधी

खंजर V

सहभागी देशभारत व किरगीझस्तान
ठिकाणवैरंगते (भारत)
कालावधी१६ ते २९ मार्च २०१८

संदर्भ:

  1. PIB
  2. विकीपिडीया