प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

पूर्वीच्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे नाव बदलून केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू केली आहे.  या योजनेची सुरुवात २०१० मध्ये झाली. ही योजना केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना: उद्देश

काम करणाऱ्या महिलांना गर्भावस्थेमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करणे व त्यांच्या पोषण व आरामाची सुनिश्चीती करणे.