पी. के. थंगन समिती

पी. के. थंगन समिती

स्थापना- १९८८

अध्यक्ष- पी. के. थंगन

महत्वाच्या शिफारसी
  1. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा.
  2. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेण्यात याव्यात.
  3. जिल्हा परिषदेला अधिक शक्तीशाली करण्यात यावे.
  4. जिल्हाधिकारी यांना जिल्हा परिषदेचा कार्यकारी अधिकारी बनवावे.
  5. प्रत्येक राज्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जावी.
  6. पंचायत राज संस्थांचा कार्यकाल ५ वर्षांचा करण्यात यावा.