दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना
२०१५ मध्ये सुरूवात.
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना व ग्रामीण भागात विद्युत वितरणाच्या पायाभूत सुविधा पुरविणे या दोन योजनांचे एकञीकरण करून ही योजना आणली आहे.
ग्रामीण भागामध्ये अखंडित वीजपुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी व शेतीसाठी फीडर वेगवेगळे करणे आणी ग्रामीण भागात सर्व स्तरावर मीटर बसवून पारेषण व वितरणाच्या पायाभूत संरचना बळकट करणे
ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ हे या योजनेची नोडल एजन्सी आहे.