तखतमल जैन समिती
तखतमल जैन समिती
स्थापना- १७ जुलै १९६६
अहवाल सादर- १९६७
महत्वाच्या शिफारसी-
- सर्व राज्यांत कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्यात.
- स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करावा.
- देखरेख, नियंञण व विकास विषयक कामांतून जिल्हाधिकारी यांना मुक्त करावे.
- स्थानिक स्वराज्य संस्था ही यंञणा सुसज्ज करण्यात यावी.