प्रत्येक वर्षी, हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (एचएफपीए) मनोरंजन-जगातील विशेष कामगिरींसाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराने देशी-परदेशी कलाकार आणि चित्रपटांना सन्मानित करते. जानेवारी 1944 मध्ये लॉस एंजल्स येथे पहिले गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरित करण्यात आले होते. दरवर्षी जानेवारीत दिले जाणारे हे पुरस्कार 9३ आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या मताच्या आधारावर दिले जातात. हे पत्रकार हॉलीवूडशी आणि अमेरिकेबाहेरील मीडियाशी संलग्न असतात.
75 वे गोल्डन ग्लोब पुरस्कार
लाॅस एंजेलीस येथे पार पडलेल्या ७५ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग या चित्रपटास सर्वाधिक चार पुरस्कार मिळाले. तसेच भारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता अजीज अन्सारी यांना म्युझिकल कॉमेडी विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
गोल्डन ग्लोबमधील सर्व पुरस्कार आणि विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे-
बेस्ट मोशन पिक्चर- ड्रामा- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग
बेस्ट मोशन पिक्चर- म्युझिकल/ कॉमेडी- लेडी बर्ड
बेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर ड्रामा- फ्रान्सेस मॅकडोरमंड
बेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर ड्रामा- गॅरी ओल्डमॅन
बेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को
बेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- सोर्स रोनन
बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्ट्रेस) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- एलिसन जेनी, आई, तोन्या
बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- सॅम रॉकवेल
बेस्ट डायरेक्टर, मोशन पिक्चर – गुलिर्मो डेल टोरो (दि शेप ऑफ वॉटर)
बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) मोशन पिक्चर, म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को (दि डिझास्टर आर्टिस्ट)
बेस्ट स्क्रीनप्ले, मोशन पिक्चर – मार्टिन मॅक्डॉनाग (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग)
बेस्ट मोशन पिक्चर, अॅनिमेटेड – कोको
बेस्ट मोशन पिक्चर, फॉरेन लॅंग्वेज – इन दि फेड
बेस्ट ओरिजिनल साँग, मोशन पिक्चर – दिस इज मी (दि ग्रेटेस्ट शोमॅन)
बेस्ट टीव्ही सीरिज, ड्रामा – दि हैंडमेड्स टेल
बेस्ट परफॉर्मन्स अॅक्टर, टीव्ही सीरिज, ड्रामा- स्टर्लिंग के ब्राउन (दिस इज अस)
बेस्ट टीव्ही सीरिज, म्यूझिकल/ कॉमेडी – दि मार्वलस मिसेस मेजल (अमेजन)
बेस्ट परफॉर्मन्स इन टीव्ही सीरिज (अॅक्ट्रेस) म्युझिकल/ कॉमेडी – रेचल ब्रॉसनहन (दि मार्वलस मिसेस मेजल)
बेस्ट टीव्ही लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही – बिग लिटिल लाइज (एचबीओ)
बेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही (अॅक्ट्रेस) – निकोल किडमॅन (बिग लिटिल लाइज)
बेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – इवान मॅकग्रेगर (फार्गो)
बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (एक्ट्रेस) – लॉरा डर्न (बिग लिटिल लाइज)
बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – एलेग्जेंडर स्कार्सगार्ड