गोपाळबाबा वळंगकर

समाजकार्य
  • वळंगकर मुळचे दापोलीचे रहिवाशी होते.
  • १८८६ साली सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर म. फुलेंचे कार्य गोपाळबाबा वळंगकर यांनी चालू ठेवले.
  • गोपाळबाबा वळंगकर अस्पृश्य चळवळीच्या प्रारंभीचे प्रमुख कार्यकर्ते होते.
  • त्यांनी ‘अनार्यदोषपरिहारक’ या नावाची संस्था काढली.
  • त्यांनी १८८८ मध्ये ”विटाळ विध्वंसक” नावाचे पुस्तक लिहले.
  • त्यांनी सुधारक आणि दीनबंधू या मराठी वृत्तपञांसाठी लेखही लिहले होते.
  • त्यांच्या कार्याची दखल घेवून १८९५ साली महाड लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून कुलाब्याच्या जिल्हाधिकाऱ्याने वळंगकराची नेणूक केली.