ऑगस्ट घोषणा

ऑगस्ट घोषणा : इंग्लंडच्या राजकारणात बदल होऊन पंतप्रधान चेंबरलेनच्या जागी कट्टर साम्राज्यवादी चर्चिल आला. युद्धाची आणि युरोपमधील परिस्थिती गंभीर होत असताना राष्ट्रसभेला विश्वासात घेणे आवश्यक होते. यासाठी ८ ऑगस्ट १९४२ रोजी व्हाईसरॉयनी एक घोषणा केली. तिच ऑगस्ट घोषणा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये खालील मुद्यांचा समावेश होता.

  1. हिंदूस्थानला वसाहतीचे स्वराज्य देणे हे इंग्लंडचे धोरण असेल.
  2. युद्ध समाप्तीनंतर हिंदूस्थानची घटना तयार करण्यासाठी हिंदी प्रतिनिधींची घटना परिषद भरविली जाईल. ती अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करेल.
  3. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये हिंदी नेत्यांचा समावेश केला जाईल.

राष्ट्रसभा व मुस्लिम लीग या दोघांना समाधान ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला परंतु हा प्रस्ताव दोघाही पक्षांनी नाकारला.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: