महाराष्ट्राची लोकसंख्या

महाराष्ट्राची लोकसंख्या

२०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या- 11.24 कोटी आहे. राज्याची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९.३ टक्के असून लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

 

लोकसंख्येनुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे 
लोकसंख्येनुसार पहिले पाच जिल्हे लोकसंख्येनुसार शेवटचे पाच जिल्हे
 2001 2011 २००१ २०११
पहिला  मुंबई उपनगर (8.8%)  ठाणे  ३५ सिंधुदुर्ग  सिंधुदुर्ग
दुसरा ठाणे (8.4%) पुणे ३४ गडचिरोली  गडचिरोली
तिसरा पुणे (7.5%)  मुंबई उपनगर ३३ हिंगोली हिंगोली
चाैथा नाशिक (5.2%) नाशिक ३२ वाशीम वाशीम
पाचवा अहमदनगर (4.2%)  नागपूर ३१ भंडारा भंडारा

दशवार्षिक वाढीचा दर

दशवार्षिक वाढीच्या दरानुसार पहिले व शेवटचे पाच राज्ये

दशवार्षिक वाढीच्या दरानुसार पहिले पाच जिल्हे  दशवार्षिक वाढीच्या दरानुसार शेवटचे पाच जिल्हे
१९९१-२००१ २००१-२०११ १९९१-२००१ २००१-२०११
ठाणे (५४.९) ठाणे (३५.९) सिंधुदुर्ग (४.४) मुंबई (-५.८)
आैरंगाबाद (३०.८) पुणे (३०.३) मुंबई (५.१) रत्नागिरी (-५)
पुणे (३०.७) आैरंगाबाद (२७.३) रत्नागिरी (९.९) सिंधुदुर्ग (-२.३)
नाशिक (२९.७) नंदुरबार (२५.५) गोंदिया (१०.५) वर्धा (४.८)
मुंबई उपनगर (२८) नाशिक (२२.३) भंडारा (११.२) भंडारा (५.५)

 

लोकसंख्येची घनता

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ३६५ आहे. २००१ मध्ये लोकसंख्येची घनता ३१५ इतकी होती.

 लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे

लोकसंख्येच्या घनतेनुसार नुसार पहिले पाच जिल्हे लोकसंख्येच्या घनतेनुसार नुसार शेवटचे पाच जिल्हे
२००१ २०११ २००१ २०११
पहिला मुंबई (४८२१५) मुंबई उपनगर (२०९८०) ३५ गडचिरोली (६७) गडचिरोली (७४)
दुसरा मुंबई उपनगर (१६०८२) मुंबई (१९६५२) ३४ सिंधुदुर्ग (१६७) सिंधुदुर्ग (१६३)
तिसरा ठाणे (८५१) ठाणे (११५७) ३३ चंद्रपूर (१८१) चंद्रपूर (१९३)
चाैथा पुणे (४६२) पुणे (६०३) ३२ यवतमाळ (१८१) रत्नागिरी (१९७)
पाचवा कोल्हापूर (४५८) कोल्हापूर (५०४) ३१ उस्मानाबाद (१९६) यवतमाळ (२०४)

 

 

लिंग गुणोत्तर

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर    आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर  इतके होते.

लिंग गुणोत्तरानुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे

लिंग गुणोत्तरानुसार पहिले पाच जिल्हे लिंग गुणोत्तरानुसार शेवटचे पाच जिल्हे
२००१ २०११ २००१ २०११
पहिले रत्नागिरी (११३६) रत्नागिरी (११२२) ३५ मुंबई (७७७) मुंबई (८३२)
दुसरे सिंधुदुर्ग (१०७९) सिंधुदुर्ग (१०३६) ३४ मुंबई उपनगर (८२२ मुंबई उपनगर (८६०)
तिसरे गोंदिया (१००५) गोंदिया (९९९) ३३ ठाणे (८५८) ठाणे (८८६)
चाैथे सातारा (९९५) सातारा (९८८) ३२ पुणे (९१९) पुणे (९१५)
पाचवे भंडारा (९८१) भंडारा (९८२) ३१ आैरंगाबाद (९२४) बीड (९१६)

 

साक्षरता

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता     आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता   इतकी होती.

साक्षरतेनुसार पहिले व शेवटचे पाच जिल्हे

 साक्षरतेनुसार पहिले पाच जिल्हे  साक्षरतेनुसार शेवटचे पाच जिल्हे
२००१ २०११ २००१ २०११
पहिला मुंबई उपनगर (८७)  मुंबई उपनगर (९०) ३५ नंदुरबार (५६)  नंदुरबार (६४)
दुसरा मुंबई (८६)  मुंबई (८९) ३४ गडचिरोली (६०)  जालना (७२)
तिसरा नागपूर (८४)  नागपूर (८८) ३३ जालना (६४)  परभणी (७३)
चाैथा अमरावती (८३)  अमरावती (८८) ३२ परभणी (६६)  धुळे (७३)
पाचवा अकोला (८१)  अकोला (८७) ३१ हिंगोली (६६)  गडचिरोली (७४)

नागरीकरण

वयोगट

लोकसंख्येचे भाषावार विभाजन

लोकसंख्येचे धर्माच्या आधारे विभाजन

लोकसंख्येचे जातीवार विभाजन

अपंग लोकसंख्या

error: