इतिहास

आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

 

ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना:

भारतातील गव्हर्नर- जनरल व्हाॅईसराॅय

तैनाती फौज,

सामाजिक-धार्मिक-आर्थिक सुधारणा

प्रशासकीय सुधारणा- कंपनी सरकारचे सुधारणा प्रयत्न, रयतवारी पद्धत

भारतातील शिक्षणाच्या विकासाचा इतिहास, ईस्ट इंडिया कंपनीचे शैक्षणिक धोरण,

भारतातील वृत्तपञांचा इतिहास

 

सामाजिक-सांस्कृतिक बदल:

भारतातील समाजप्रबोधनाच्या चळवळी- ब्राम्हो समाज, आर्य समाजस्वामी विवेकानंद व रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज, भारतीय सामाजिक परिषद, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, बाॅंबे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन

स्ञी-मुक्तीच्या चळवळी- स्ञियांच्या उद्धारासाठी समाजसुधारकांचे योगदान

अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीबाबासाहेब आंबेडकर

कामगारांच्या चळवळी- नारायण मेघाजी लोखंडे, कामगार चळवळ

शेतकऱ्यांच्या चळवळी- शेतकरी चळवळ

 

भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती आणि विकास

१८५७ पुर्वीचे उठाव

१८५७ चा उठाव- १८५७ च्या उठावाची कारणे, उठावाची वाटचाल, १८५७ च्या उठावाचे परिणाम, १८५७ चा उठाव आणि महाराष्ट्र

राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे

 

 

राष्ट्रसभेची स्थापना आणि वाटचाल

राष्ट्रसभेची स्थापना, मवाळवाद्यांचे राजकारण, काॅंग्रेसची अधिवेशने

बंगालची फाळणी, राष्ट्रीय सभेतील फुट, स्वदेशी चळवळ, होमरूल चळवळ, जहालमतवाद, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल

क्रांतीकारी चळवळ

सेनापती बापट, विनायक दामोदर सावरकर, चाफेकर बंधु, वासुदेव बळवंत फडके,

गांधी युग

गांधीजींचे प्रारंभीचे लढे, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, चलेजाव चळवळ,

नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन

क्रिप्स योजना, वैयक्तिक सत्याग्रह, आॅगस्ट घोषणा,

 

 


राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

1.1 आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (1818-1857) : आधुनिक शिक्षणाची ओळख -वृत्तपञे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीनसुधारणा आणि सामाजिक-धार्मिक सुधारणा – त्यांचा समाजावरील परिणाम

1.2 ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना: प्रमुख भारतीय सत्तांविरुद्धची युद्धे, तैनाती फौजेचे धोरण, खालसा धोरण, 1857 पर्यंत ब्रिटीश राज्याची रचना,

1.3 सामाजिक-सांस्कृतिक बदल: इंग्रजी मिशनर्यांशी संपर्क, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत-सामाजिक सुधारणांचे उपाय (1828 ते 1857). सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी: ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज. शीख आणि मुस्लिम यांच्यातील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राम्हणेतर चळवळ आणि जस्टीस पार्टी

1.4 सामाजिक आणि आर्थिक जागृती: भारतीय राष्ट्रवाद – 1857 चा उठाव आणि नंतर, इंडियन नॅशनल कॉंग्रेस (1885-1947), आझाद हिंद सेना, महत्वाच्या व्यक्तींची भूमिका,  स्वातंञ्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमध्ये वृत्तपञे व शिक्षण यांची भुमिका

1.5 भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती आणि विकास: सामाजिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, शेतकरी बंड, इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना, मवाळ गटाची वाढ, जहाल गटाची वाढ, मॉर्ले-मिंटो सुधारणा, स्वराज्याची चळवळ, लखनौ करार, माॅंट-फोर्ड सुधारणा.

1.6 गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ: गांधीजींचे नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्व, गांधीजींच्या लोकचळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन. सत्यशोधक समाज, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन, डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा समस्या निर्मूलनाचा दृष्टीकोन, मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ (सर सय्यद अहमद खान आणि अलीगढ चळवळ) मुस्लिम लीग आणि अली बंधू, इक्बाल, जिना), युनियनवादी पार्टी आणि कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, कम्युनिस्ट आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ, कॉंग्रेस सोशलिस्ट पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग, संस्थानातील जनतेची चळवळ, साम्यवादी चळवळ – शेतमजूरांची चळवळ – आदिवासी उठाव, ट्रेड युनियन चळवळ आणि आदिवासी चळवळ

1.7 स्वातंत्र्यानंतर भारत: फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, नेहरूंचे अलिप्ततेचे धोरण. संयुक्त महाराष्ट्र चळवळ: त्यात सहभागी राजकीय पक्ष आणि व्यक्ती, शेजारच्या देशांशी संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका, कृषी, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय, बांगलादेश मुक्ती, इंदिरा गांधी यांच्या काळातील अलिप्ततावाद, राज्यांमध्ये आघाडी सरकारे; विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, पंजाब आणि अासाममधील दहशतवाद, नक्षलवाद आणि माओवाद, पर्यावरण चळवळ, महिला चळवळ आणि जातीय चळवळ.

1.8 महाराष्ट्रातील निवडक सामाजिक सुधारक- त्यांची विचारप्रणाली आणि कार्य: गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, एम.जी. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे, विनायक डी. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लाहुजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील.

1.9 महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक): परफॉर्मिंग आर्ट्स (नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत आणि लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारुड आणि इतर लोक नृत्य), व्हिज्युअल आर्ट्स (वास्तुकला, चित्रकला आणि शिल्पकला) आणि उत्सव सामाजिक-मानसिक वर साहित्याचा प्रभाव महाराष्ट्राचा विकास: भक्ती, दलित, शहरी आणि ग्रामीण साहित्य.

error: